Colors Marathi
May 31, 2025 at 04:11 AM
पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर.
एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालेल, पण एखाद्याने आपल्याकरिता काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवा.
#jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏
❤️
👍
23