
Vivek Kolhe
June 13, 2025 at 03:47 AM
‘आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ गोरेगाव येथे आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. नितेश राणे व श्री विवेक भैय्या कोल्हे हे उपस्थित होते!!
याप्रसंगी, श्री विवेक भैय्या कोल्हे यांनी मत्स्य व्यवसायातील नव्या संधींचा आढावा घेत उद्योग विस्तारासाठी मार्गदर्शन केले!!!
ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व याप्रसंगी, अधोरेखीत केले!!!

🙏
❤️
👍
❤
21