
Vivek Kolhe
June 16, 2025 at 01:10 PM
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन — त्यांचा हा २३ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे! 🇨🇾🇮🇳
त्यांच्या नेतृत्वात भारताची जागतिक प्रतिष्ठा सातत्याने वाढत आहे.

👍
🙏
13