Vivek Kolhe
Vivek Kolhe
June 18, 2025 at 04:08 PM
महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रातील एक महान साहित्यिक आणि वन्यजीवांचं समर्पित जीवन जगलेले ‘अरण्यऋषी’ – मारुती चित्तमपल्ली यांचं निधन ही अत्यंत दुःखद बातमी आहे. नुकतंच ३० एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. ‘अरण्यऋषी’ ला विनम्र श्रद्धांजली.
Image from Vivek Kolhe: महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रातील एक महान साहित्यिक आणि वन्यजीवांचं स...
🙏 7

Comments