Vivek Kolhe
Vivek Kolhe
June 21, 2025 at 02:56 AM
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा! आपण एक उत्तम व्यक्ती , प्रामाणिक , तत्वनिष्ठ राजकारणी तर आहातचं पण आपण एक आदर्श वडिलही आहात. आम्हाला अशीच प्रेरणा देण्यासाठी परमेश्वर आपल्याला चांगलं आरोग्य व दीर्घायुष्य देवो, हीच आज आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
Image from Vivek Kolhe: वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा!  आपण एक उत्तम व्यक्ती , प्रामाणिक , तत्वनि...
🙏 ❤️ 16

Comments