POLICE BHARTI GURU
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 22, 2025 at 10:23 PM
                               
                            
                        
                            🏝 खेलो इंडिया बीच गेम्स 2025
🔹 आवृत्ती – 1️⃣ ली (प्रथमच आयोजन)
📅 कालावधी – 19 ते 24 मे 2025
📍 ठिकाण – दादरा नगर हवेली आणि दमण-दीव (केंद्रशासित प्रदेश)
🐬 शुभंकर – पर्ल (एक आनंदी डॉल्फिन)
🎽 आयोजक – युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार
👨⚖️ भारताचे क्रीडा मंत्री – डॉ. मनसुख मांडवीय
🎯 उद्दिष्ट – समुद्रकिनारी क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देणे व युवा खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे
🏖 प्रमुख समुद्रकिनारी खेळ (Beach Sports):
 • 🏐 बिच व्हॉलीबॉल
 • 🏄 सर्फिंग
 • 🛶 कयाकिंग
 • 🏊 ओपन वॉटर स्विमिंग
 • 🏖 बीच कुस्ती
 • 🏸 बीच बॅडमिंटन
(क्रीडाप्रकार बदलू शकतात किंवा वाढू शकतात)
✅ जॉइन करा: Police Bharti Guru - Telegram Channel
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😗
                                        
                                    
                                    
                                        3