POLICE BHARTI GURU
May 22, 2025 at 10:33 PM
आंतरराष्ट्रीय घडामोडी
✅बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
-बेल्जियम
✅भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात किती वर्षे भागीदारी करणार आहेत?
-10 वर्षे
✅Climate Risk Index 2025 मध्ये भारताची long term ranking किती आहे?
-6
✅ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे?
-4
✅ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत?
-2296
✅IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रुण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे?
-कांगारू
✅अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे?
-एफ-35
✅दोन दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरु होत आहे?
-फ्रान्स
✅Change -7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे?
-चीन
✅तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे?
- फिलिपाईन्स
✅भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?
-अमेरिका
✅आत्तापर्यंत भारत देशाआधी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केले आहे?
-अमेरिका, रशिया, चीन
✅ भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे?
-2
JOIN TELEGRAM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ https://t.me/police_bharti_guru
❤️
1