POLICE BHARTI GURU
May 22, 2025 at 10:43 PM
🛑पोलीस भरतीच्या दृष्टीने इतिहासातील काही महत्त्वाचे प्रश्न ✅2 सप्टेंबर 1946 रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले? - पं. जवाहरलाल नेहरू ✅कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली? -लॉर्ड कॉर्नवालिस (1786-93) ✅लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अमलात आणला? - 18 मे 1882 ✅भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण होऊन गेले? - बद्द्रुद्दीन तैयबजी ✅1852 साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण होते? -नाना शंकरशेठ ✅राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते? -जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे ✅ कौन्सिल अॅक्ट कधी पास करण्यात आला? -1892 ✅'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया', असे वर्णन कोणत्या चळवळीचे केले जाते? - सविनय कायदेभंग ✅'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा प्रबंध कोणी लिहिला? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅कोणत्या व्हॉईसरॉयच्या काळात आयसीएसची परीक्षा भारत व इंग्लंड दोन्हींमध्ये घेण्यास सुरुवात झाली? -लॉर्ड रिडिंग JOIN TELEGRAM ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ https://t.me/police_bharti_guru
👍 🍭 👀 6

Comments