POLICE BHARTI GURU
June 1, 2025 at 07:02 AM
🔖 जून महिन्यातील दिनविशेष 🗓️
❇️ 1 जून – आंतरराष्ट्रीय दुग्ध दिन 🥛
❇️ 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 🌱
❇️ 6 जून – शिवस्वराज्य दिन 🛡️
(छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - 1674)
❇️ 8 जून – जागतिक महासागर दिन
❇️ 12 जून – जागतिक बालकामगार विरोधी दिन 👶
❇️ 14 जून – जागतिक रक्तदाता दिन 🩸
❇️ 17 जून – वाळवंट व दुष्काळविरोधी जागृती दिन 🏜️
❇️ 20 जून – जागतिक शरणार्थी दिन 🏚️
❇️ 21 जून – जागतिक योग दिन 🧘
❇️ 23 जून – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 🏅
❇️ 23 जून – संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन 🌐
❇️ 26 जून – सामाजिक न्याय दिन ⚖️
❇️ 26 जून – जागतिक अमली पदार्थविरोधी दिन
❇️ 30 जून – आंतरराष्ट्रीय लिपिक (Clerk) दिन 🖋️
✅ जॉइन करा TELEGRAM चॅनल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️https://t.me/police_bharti_guru