POLICE BHARTI GURU
June 3, 2025 at 10:50 PM
🏆 INDIAN PREMIER LEAGUE – 2025🏆
➡️ सर्व माहिती एकाच पोस्ट मध्ये
━━━━━━━━━━━━━━━
📅 सुरुवात: 22 मार्च 2025
🏁 अंतिम सामना: 3 जून 2025
🏟️ फायनल ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
✅ विजेता संघ: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
🥈 उपविजेता संघ: पंजाब किंग्ज
🔢 एकूण संघ: 10
🎖️ संस्करण: 18वे
🤝 प्रायोजक: TATA
━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 IPL 2025 – विशेष नोंदी व विक्रम 🏆
🧢 ऑरेंज कॅप: साई सुदर्शन – 759 धावा (GT)
🎯 पर्पल कॅप: प्रसिध्द कृष्णा – 25 विकेट्स (GT)
⚡ सर्वात जलद शतक: वैभव सूर्यवंशी – 35 चेंडूत 100 धावा (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स)
💸 महागडा खेळाडू: ऋषभ पंत – ₹27 कोटी
⭐ सर्वोत्तम खेळाडू सूर्यकुमार यादव (MI)
❇️ टाटा कर्व सुपर स्ट्रायकर – ⚡ वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)
🧤 200 विकेट्स क्लब: युजवेंद्र चहल – IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज
🏏 फेअर प्ले पुरस्कार: चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
💣 सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: 141 – अभिषेक शर्मा (SRH)
🔰 5000 IPL धावा पूर्ण करणारा जलद फलंदाज: के. एल. राहुल –
• 🎩 पहिली हॅट्रिक: युजवेंद्र चहल
• 💯 पहिले शतक: ईशान किशन
• 🆎 पहिले अर्धशतक: अजिंक्य रहाणे
━━━━━━━━━━━━━━━━━
🚨 IPL 2025 संघांचे कर्णधार
❇️ मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
❇️ चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड
❇️ कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
❇️ गुजरात टायटन्स – शुभमन गिल
❇️ सनरायझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
❇️ राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
❇️ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – रजत पाटीदार
❇️ लखनऊ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
❇️ दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
❇️ पंजाब किंग्ज – श्रेयस अय्यर
━━━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️https://t.me/police_bharti_guru