ONLY KHAKI
June 20, 2025 at 01:16 AM
🛑 *21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन*
✅️ संस्करण - 11 वे ( 2025 )
✅️ 2025 थीम - “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग”
✅️ सुरवात :- 21 जून 2015 रोजी
✅️ 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग दिन साजरा करण्याचे आव्हान केले त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा केला...
✅️ 21 जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN WATS UP
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A