Dilip Walse Patil
May 25, 2025 at 04:59 PM
बागलमळा, मंचर येथे आदरणीय अशोक उर्फ बाळासाहेब जानकूशेठ बागल यांच्या साडेपाच महिन्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
याप्रसंगी त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करताना त्यांच्या सामाजिक कार्याची, लोकसेवेची व दांडग्या जनसंपर्काच्या सहजपणाची आठवण झाली.
त्यांच्या कुटुंबियांसह सर्व आप्तेष्टांप्रति या दुःखाच्या प्रसंगी सांत्वन व्यक्त करतो. बाळासाहेबांची मूल्याधिष्ठित वाटचाल आणि समाजप्रेम आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील.
❤️
👍
2