Dilip Walse Patil
May 26, 2025 at 07:51 AM
आता दळणवळण झाले अधिक सुलभ!
आपल्या मतदारसंघातील पोंदेवाडी ते संविदणे फाटा आणि पोंदेवाडी ते देवगाव या सिमेंट रस्त्यांचे काम मार्गी लागले असून, यासाठी आपल्या प्रयत्नांतून आणि आमदार निधीतून ८० लाख आणि ६५ लाख रुपये निधी अनुक्रमे मंजूर करण्यात आला आहे.
पोंदेवाडी ते संविदणे फाटा आणि पोंदेवाडी ते देवगाव हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून या रस्त्यांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या कामामुळे पंचक्रोशीत विकासाची नवीन वाट उघडली गेली असून हा रस्ता गावांच्या प्रगतीचा आधार ठरेल असा मला विश्वास आहे.

👍
❤️
3