मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 12, 2025 at 01:55 PM
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हनुनिया ।। संत तुकाराम महाराज जात पात धर्म बाजूला सारून शेतकरी म्हणून एक होऊयात.. बळीराजाला वाचवण्यासाठी टोकाची लढाई करूयात.. "जब सिस्टम अंधा हो जाए, तब इंकलाब आँखें खोलता है।" ------------
👍 1

Comments