मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 14, 2025 at 05:54 AM
शिव महापुराण कथेला मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपस्थित..... ----------- #संघर्ष_योध्दा_मनोज_दादा_जरांगे_पाटील यांनी श्री क्षेत्र #चाकरवाडी येथे महंत प्रदीप मिश्रा यांच्या सत्संगाला भेट दिल्यानंतर यावेळी दादांचा सत्कार मिश्रा यांनी केला..... @96k.manoj_jarange_patil
Image from मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र: शिव महापुराण कथेला मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपस्थित....
❤️ 🙏 👍 🔥 20

Comments