मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 16, 2025 at 04:13 AM
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने #neet परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वैभवीने डॉक्टर व्हावे अशी संतोष अण्णा देशमुख यांची इच्छा होती. ते स्वप्न पूर्णत्वास जात आहे. वडील गेल्यानंतर अत्यंत खडतर काळात वैभवीने बारावी आणि नीट परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल वैभवीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

👍
❤️
💐
👏
🙏
16