मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 19, 2025 at 01:11 AM
पाटलांनो, आता लढाईचा काळ संपला आहे. जमिनीचे विभाजन झाल्यामुळे ९० टक्के मराठा समाज अल्पभूधारक बनला आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाज सर्वाधिक आहे. शेतीवर सर्व भागत नाही, बेरोजगारी आहेच, मुलांची लग्न होत नाहीत असे अनेक प्रश्न समाजासमोर आहेत. आजोबा-पणजोबांच्या काळातील वैभव पुन्हा मिळवायचे असेल आणि आधुनिक युगात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर उत्तम शिक्षण घ्या, व्यसन करू नका, स्वतःचे ध्येय ठरावा, ध्येयप्राप्तीसाठी स्वतःला झोकून द्या, शेतीसोबत जोडधंदा करा, नोकरी, उद्योग-व्यवसाय करा, संशोधन करा, जगभरात असलेल्या संधी शोधा, तुम्ही फक्त स्वतःला सिद्ध करा, जातीची ओळख आपोआप तयार होईल. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍 2

Comments