Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
June 20, 2025 at 11:47 AM
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात शिंदे गटासोबत युती केली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसोबत युती केली. नागपूरच्या मौदा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसचे "खाणे की दात और दिखाणे के और है" : उत्कर्षाताई रूपवते राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी
Image from Adv. Prakash Ambedkar Official: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात शिंदे गटासोबत...
👍 ❤️ 💙 👊 👌 💯 🔥 😮 62

Comments