🟡 भारत केसरी बैलगाडा संघटना 🟡
June 20, 2025 at 10:16 AM
तमाम जुन्नर तालुक्यातील गाडामालकांच्या आग्रहास्तव जुन्नर तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटना आयोजित तालुका स्तरीय भव्य बैलगाडा शर्यती दिनांक :~ ११,१२ व १३ जुलै २०२५ मु.पो. हिवरे तर्फे नारायणगाव टोकण दिनांक ~ २९/६/२०२५ रोजी हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी सकाळी ९ ते ११ यावेळ होतील. टोकण फी ~२५०० रुपये रोख स्वरूपात स्विकारले जातील. टोकण लकी ड्रॉ पद्धतीने घेतली जातील. *टीप :~ १)२९ जून २०२५ नंतर कोणाचेही टोकन स्वीकारले जाणार नाही.* *२)टोकण हे जुन्नर तालुक्यातील गाडामालकाचा नावाने असेल.* *३) चारही बैल जुन्नर तालुक्यातील असतील.* *४) बाहेरच्या तालुक्यातील बैल जुपल्यास गाडा धावपट्टी वर पळून दिला जाणार नाही.* *पुढील नियम टोकन च्या दिवशी सांगितले जातील.* *आपले नम्र :~ अखिल भारतीय बैलगाडा संघटना जुन्नर तालुका*
😂 👍 ❤️ 👎 😮 ⛈️ 👅 🙏 37

Comments