🟡 भारत केसरी बैलगाडा संघटना 🟡
June 21, 2025 at 06:01 AM
*🥺 निधन वार्ता :* संघर्षाचे *कबीर* पर्व शांत झाले...
*कबीर* या हिंदकेसरी बैलाने आपल्या वेगाच्या जोरावर मुखई गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आजरा अमर केले... ज्या घाटामध्ये कबीर घाटात पळाला कि त्या घाटात बारी बसणार म्हणजे बसणारच असा फायनल सम्राट गाडा मालक. श्री. रावसाहेब दशरथ वारे पाटील तसेच श्री. काळ भैरवनाथ बैल गाडा संघटनेचा हुकमी एक्का, हिंदकेसरी फकड्या *कबीर* आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, त्याला संघटनेच्या वतीने व तसेच मुखई गावच्या समस्त ग्रामस्थ यासकडून भावपूर्ण श्रद्धांजली.. त्याचा अंत्यविधी ठीक 10:00 वाजता. मुखई, राहत्या घरी गोठयाच्या जवळ होईल...💐🙏

💐
🥹
😢
❤️
💔
🔥
17