
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
June 20, 2025 at 01:47 PM
➡️ *नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 3 सुपर ओव्हर टाकण्यात आले*
🔹 सामना : नेपाळ विरुद्ध नेदरलँड्स (टी-20 आंतरराष्ट्रीय)
🔸ठिकाण : ग्लासगो, स्कॉटलंड
🔹निकाल : सामना बरोबरीत (टाय) सुटला
🔸पहिला सुपर ओव्हर : बरोबरीत (19-19 धावा)
🔹दुसरा सुपर ओव्हर : बरोबरीत (17-17 धावा)
🔸तिसरा सुपर ओव्हर : नेदरलँड्सने सामना जिंकला.
🔹ऐतिहासिक महत्त्व : पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सुपर ओव्हर्स खेळवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
😂
❤️
🙏
11