MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
May 23, 2025 at 01:08 PM
📍 चुनाभट्टी, कुर्ला (पू.) आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी येथे सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाले सफाईचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी महापालिकेला दिले. या प्रसंगी माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. तुकाराम काते व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त श्री. अभिजीत बांगर साहेब आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/p/16Mcf9qBJY/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/share/BAQPRygNpb Twitter - https://x.com/mlamangesh/status/1925900404421791897?s=46
Image from MLA Mangesh Kudalkar: 📍 चुनाभट्टी, कुर्ला (पू.)   आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एक...
👍 ❤️ 9

Comments