
MLA Mangesh Kudalkar
May 27, 2025 at 09:03 AM
*"सातत्याच्या प्रयत्नांना यश! भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित इमारतींच्या अभय योजनेस मुदतवाढ"*
माझ्या आणि आमच्या समर्थकांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. "भोगवटा प्रमाणपत्र" प्रलंबित असलेल्या इमारतींसाठीची अभय योजना आता *३१ डिसेंबर २०२५* पर्यंत वाढवण्यात आली आहे!
✅ हजारो घरांना न्याय
✅ शासनाच्या सहकार्याची हाक
✅ लोकांच्या आवाजाला यश
हा निर्णय अनेक नागरिकांच्या आर्थिक आणि कायदेशीर समस्यांवर उपाय ठरेल.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
Facebook - https://www.facebook.com/share/p/1AQq3F9Skn/?mibextid=wwXIfr
Instagram - https://www.instagram.com/p/DKJrBJdqj_Y/?igsh=aWlmMzB6b21zbjdz
Twitter - https://x.com/mlamangesh/status/1927288453382783373?s=46

👍
🙏
❤️
🚩
9