MLA Mangesh Kudalkar
MLA Mangesh Kudalkar
May 30, 2025 at 10:15 AM
राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील करकेडी गावात श्री बाबा रामदेव महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या चरणी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला. या प्रसंगी माझ्या विभागातील ठक्कर बाप्पा परिसरातील नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला मंगेश कुडाळकर विभागप्रमुख, आमदार शिवसेना 🚩🏹 Facebook - https://www.facebook.com/share/p/1ATgwvypNL/?mibextid=wwXIfr Instagram - https://www.instagram.com/share/BAMDRW0Vww Twitter - https://x.com/mlamangesh/status/1928393892849987886?s=46
Image from MLA Mangesh Kudalkar: राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील करकेडी गावात श्री बाबा रामदेव महाराज या...
👍 ❤️ 👏 🙏 10

Comments