
MLA Mangesh Kudalkar
June 13, 2025 at 07:31 AM
🌟 *गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव - “गुणगौरव सोहळा २०२५”* 🌟
आपल्या परीश्रमांनी यश संपादन करणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ, आम्ही आयोजित करत आहोत एक विशेष सोहळा — “गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम”
🔸 मार्गदर्शक: *मा. श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS, 1986)* Founder-Director, Chanakya Mandal Pariwar
ज्यांनी हजारो तरुणांना आयुष्याचे दिशा-दर्शन दिले आहे, अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची प्रभावी उपस्थिती.
🔸 *प्रमुख विषय:*
▪︎ 10वी-12वी नंतरचे शैक्षणिक व व्यावसायिक करिअर
▪︎ स्पर्धा परीक्षा - तयारी व यशाचे मंत्र
▪︎ व्यक्तिमत्व विकास - यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली
🗓️ कार्यक्रमाची तारीख: शनिवार, १४ जून २०२५
🕕 वेळ: सायंकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ: उत्पिया हॉल, आमची शाळा शेजारी, टिळक नगर, चेंबूर, मुंबई – ८९
आपण सर्व पालक, विद्यार्थी आणि मार्गदर्शन इच्छुकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, आपली उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल व त्यांच्या भविष्याला दिशा देईल!
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩🏹
Facebook - https://www.facebook.com/share/p/1AUn95SRTw/?mibextid=wwXIfr
Instagram - https://www.instagram.com/p/DK1SKPPKzcd/?igsh=MTF1cmtlcXVkdGp4cg==
Twitter - https://x.com/mlamangesh/status/1933426475199336465?s=46

👍
🙏
🚩
11