स्पर्धा परिक्षा पॉईंटस
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 21, 2025 at 01:27 PM
                               
                            
                        
                            ▪️ *आंतरराष्ट्रीय योग दिन : 21 जून* 
➡️ 2025  थीम ::  “ *एक पृथ्वी, एक आरोग्य”* 
◾️ 2024 थीम ::" *स्वतःसाठी आणि समाजासाठी योग "* 
▪️21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला.
➡️21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला *उन्हाळी संक्रांती म्हणतात.* 
➡️ या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी *दिवस मोठा तर रात्र लहान असते.* 
➡️21 जून रोजी सूर्योदय *लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड* असतो.
➡️ त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘ *आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा* करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.
📱 *स्पर्धा परीक्षा चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z