
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 10, 2025 at 01:29 AM
*ठळक बातम्या*
** *१४० कोटी भारतीयांच्या सामुहिक सहभागामुळे गेल्या ११ वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन*
** *मुंबईत उपनगरी रेल्वेतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू-नऊ जखमी; राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत*
** *प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली, मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नसल्याचा निर्वाळा*
** *ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा*
आणि
** *१५ जूनपर्यंत मान्सून विखुरलेल्या स्वरुपात राहणार- हवामान विभागाची माहिती*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtube चॅनेलला Subscribe करा.
https://www.youtube.com/live/LTPf2yvTJc4?si=L7ulFZhUhh5WI0H8