आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 17, 2025 at 01:40 AM
*ठळक बातम्या* ** *राष्ट्रीय जनगणनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध-एक मार्च २०२७ पासून होणार जातनिहाय जनगणनेला प्रारंभ* ** *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान-हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन* ** *नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ-चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमातून साजरा* आणि ** *राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय, पुढील दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/5kah1rOGiJ0?si=cxf9DDPeDuIcpDsl
❤️ 1

Comments