आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 18, 2025 at 01:49 AM
*ठळक बातम्या* ** • *कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - महावेध प्रकल्पालाही मुदतवाढ* • *राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ सरासरी आठ टक्के पेरण्या, सर्व प्रकारची खतं उपलब्ध ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* • *केंद्र सरकारच्या भरीव उपाययोजनांमुळे गेल्या ११ वर्षांत आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल* • *पैठणहून संत एकनाथ महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, हिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण संपन्न* *आणि* • *राज्यभरात पावसाची विश्रांती - पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा* ** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtube चॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/jqQBB5LQHAw
😢 1

Comments