
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 20, 2025 at 01:42 AM
*ठळक बातम्या*
****
** *राज्यातील महत्त्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ५३ हजार ३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना-प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश*
** *QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत भारतातल्या ५४ शैक्षणिक संस्थांना स्थान*
** *संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान*
** *आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन*
आणि
** *भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या @airchhatrapatisambhajinagar या Youtube चॅनेलला Subscribe करा.
https://youtube.com/live/T7Bs272QOkM?feature=share
❤️
1