
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 21, 2025 at 01:08 AM
*ठळक बातम्या*
** *११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस-आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य समारंभाचं आयोजन*
** *पुण्यात भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम तर मराठवाड्यात सर्वत्र योगाभ्यासाची जय्यत तयारी*
** *नाफेड शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा*
आणि
** *इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या तीन बाद ३५९ धावा*
****
यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा.
https://www.youtube.com/live/6CAntLsQoRk?si=MsG40febZPbHqolT
❤️
1