
Rajkumar Badole ✅
May 27, 2025 at 09:20 AM
पूजनीय, वंदनीय, मायमाऊली आजच्याच दिवशी आम्हाला पोरक करून गेली. माय तू आमच्या मनात, ध्यानात आणि आचरणात आहे. जगातील प्रत्येक स्त्री पुढे माते तुझा आदर्श आहे. बाबासाहेबांच्या यशात माते तुझा सिंहाचा वाटा आहे.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
