Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
May 28, 2025 at 06:49 AM
महामहीम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी नवी दिल्ली येथे देशाचे सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-2025’ प्रदान केले. याप्रसंगी महाराष्ट्रामधील 6 मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. यात स्व. डॉ. मनोहर जोशी (मरणोत्तर) - लोककार्य तसेच डॉ. विलास गजाननराव डांगरे - औषधी, श्रीमती अश्विनी भिड़े देशपांडे - कला, श्री अच्युत रामचन्द्र पालव - कला, श्री अशोक लक्ष्मण सराफ - कला, श्री सुभाष खेतुलाल शर्मा - कृषि यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपले अतुलनीय योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा

Comments