Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
June 8, 2025 at 02:08 PM
२६ वर्ष महाराष्ट्राच्या अभिमानाची ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यंदा १० जून रोजी आपला २६ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहे. निरंतर जनसेवेचा वसा अन् राष्ट्रवादी विचारांची कास धरत महाराष्ट्रभर यशस्वी वाटचाल करत असलेल्या आपल्या पक्षाच्या या आनंद सोहळ्यात नक्की सहभागी व्हा! मंगळवार, दिनांक १० जून २०२५ वेळ : दुपारी 3 वाजता स्थळ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे
Image from Rajkumar Badole ✅: २६ वर्ष महाराष्ट्राच्या अभिमानाची !   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यंदा...

Comments