
Rajkumar Badole ✅
June 19, 2025 at 09:44 AM
भारताची शानदार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख ने वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०२५, लंडन येथे वर्ल्ड नंबर १ होऊ यिफान यांना हरवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌟 तुझ्या कामगिरी ने देशाचा गौरव वाढवला आहे. असेच यश मिळवत राहा! शुभेच्छा!! 🇮🇳♟️
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री, आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा
#divyadeshmukh #chesschampion #worldblitz2025 #indiapride #checkmate #nagpurstar #womeninchess
