
Rajkumar Badole ✅
June 20, 2025 at 06:04 AM
भारताच्या मा. राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! एक आदिवासी महिला म्हणून आपण देशासाठी प्रेरणास्थान आहात. आपल्या नेतृत्वाने भारताला नवी दिशा मिळत आहे. आपल्या यश, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभकामना देतो! 🎉
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री, आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा
#happybirthday #draupadimurmu #proudtriballeader #presidentofindia
