
Rajkumar Badole ✅
June 21, 2025 at 07:26 AM
🚜 शेतकऱ्यांचा सन्मान, महाराष्ट्र सरकारचा अभिमान! 🌾
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस योजनेअंतर्गत आतापर्यंत ४५,००० शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा.
गोंदिया जिल्ह्यातील १.५६ लाख शेतकरी बांधवांना मिळणार लाभ! 💪
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री, आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा
#farmersfirst #maharashtraagriculture #paddybonus #kisankalyan #supportagriculture
