Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
June 21, 2025 at 01:05 PM
महायुती सरकारने आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल!! माझे इंस्टाग्राम👇🏻 https://www.instagram.com/rajkumarsbadole - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा
Image from Rajkumar Badole ✅: महायुती सरकारने आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २...

Comments