Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
June 21, 2025 at 02:30 PM
💧 शाश्रुती नाकाडे - समुद्र जिंकणारी योद्धा! ⚡
नागपूरची शाश्रुती विनायक नाकाडे हिने १८ जून २०२५ रोजी इंग्लिश चॅनेल रिले पोहणे यशस्वीरीत्या पूर्ण करून संपूर्ण जगाला थक्क केले आहे. 🌊 पॅरा स्विमर आणि पॅरा ट्रायथलीट म्हणून तिचा हा पराक्रम खरोखरच अविस्मरणीय आहे. तिच्या ध्येयनिष्ठेने आणि आत्मविश्वासाने तिने सिद्ध केले की, कोणतीही अडचण स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही! 💥शाश्रुती, तुझ्या या विजयासाठी तुझे हार्दिक अभिनंदन! तुझ्या यशाने आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली आहे! 🙏 माझे इंस्टाग्राम👇🏻 https://www.instagram.com/rajkumarsbadole - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा 
#shashrutinakade #englishchannelswimmer #paratriathlete #warriorspirit #prideofindia #successstory
Image from Rajkumar Badole ✅: 💧 शाश्रुती नाकाडे - समुद्र जिंकणारी योद्धा! ⚡
नागपूरची शाश्रुती विनाय...
💐 1

Comments