
Aaditya Thackeray
June 18, 2025 at 12:42 PM
भगवा फडकणार हिंदुत्वाचा
जागर होणार मराठी माणसाचा
आवाज घुमणार ठाकरेंचा
कुटुंबसोहळा रंगणार निष्ठावंतांचा
वर्धापन दिन
गुरुवार, १९ जून २०२५
वेळ - सायं. ६.०० वा.
स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.
❤️
👍
🙏
❤
💋
🚩
🥰
43