Aaditya Thackeray  WhatsApp Channel

Aaditya Thackeray

18.8K subscribers

Verified Channel

About Aaditya Thackeray

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांचे अधिकृत व्हाटसअप चॅनेल. https://www.instagram.com/adityathackeray/ https://www.facebook.com/AadityaUThackeray

Similar Channels

Swipe to see more

Posts

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/18/2025, 3:54:24 PM

वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.

Post image
❤️ 👍 🚩 🙏 💋 💗 🔥 🧡 42
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/18/2025, 12:42:19 PM

भगवा फडकणार हिंदुत्वाचा जागर होणार मराठी माणसाचा आवाज घुमणार ठाकरेंचा कुटुंबसोहळा रंगणार निष्ठावंतांचा वर्धापन दिन गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.

❤️ 👍 🙏 💋 🚩 🥰 43
Video
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/19/2025, 3:52:46 AM

लाचारांच्या, गद्दारांच्या नांग्या ठेचून, महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे न्यायचं तर स्वाभिमानी मावळ्यांनो, उठा, एकमुखाने म्हणूया… अरे आवाज कुणाचा.. शिवसेनेचा! होय, अस्सल शिवसेनेचा! जय महाराष्ट्र!

❤️ 👍 🙏 🚩 😘 🫶 60
Video
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/18/2025, 6:59:34 PM

पाठीशी शिवछत्रपतींची प्रेरणा, सोबतीला ठाकरी बाणा, निष्ठावंत शिवसैनिकांच्या एकजुटीने, अढळ आहे शिवसेना! तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Post image
❤️ 👍 🙏 🚩 😘 59
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/13/2025, 6:02:21 AM

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post image
❤️ 👍 🙏 🎂 🎉 💋 💐 😘 🙌 56
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/13/2025, 6:03:45 AM

महाराष्ट्रासाठी दूरदृष्टी असलेलं युवा नेतृत्व, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिगर असलेला खरा लढवय्या, जनतेचा विश्वासू नेता... युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हयांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

❤️ 👍 🙏 👑 🎉 💋 56
Video
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
6/13/2025, 6:01:42 AM

आवाज युवांचा, ध्यास लोकहिताचा, जनसामान्यांसाठी लढतो, आदित्य महाराष्ट्राचा! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post image
❤️ 👍 🎂 👑 💋 😘 🙏 36
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
5/16/2025, 3:21:04 PM

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे हल्लाबोल मोर्च्यामध्ये मांडलेले मुद्दे!

Post image
❤️ 👍 🙏 😘 12
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
5/16/2025, 3:21:05 PM
Post image
❤️ 👍 😘 7
Image
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
5/15/2025, 12:34:42 PM

हल्लाबोल महामोर्चा! नेतृत्व- आदित्य ठाकरे (युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार) दिनांक- शुक्रवार, दि. १६ मे २०२५ वेळ- दुपारी ४.३० वाजता स्थळ - क्रांतीचौक, छत्रपती संभाजीनगर.

Post image
👍 ❤️ 🙏 💗 49
Image
Link copied to clipboard!