Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

18.8K subscribers

Verified Channel
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
June 19, 2025 at 03:52 AM
लाचारांच्या, गद्दारांच्या नांग्या ठेचून, महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे न्यायचं तर स्वाभिमानी मावळ्यांनो, उठा, एकमुखाने म्हणूया… अरे आवाज कुणाचा.. शिवसेनेचा! होय, अस्सल शिवसेनेचा! जय महाराष्ट्र!
❤️ 👍 🙏 🚩 😘 🫶 60

Comments