
BhavBrahma
June 13, 2025 at 12:41 AM
🟢 *‘अमृतकाल’मधील चिंतनीय विदेश निती!*
विकसित भारताकडे वाटचाल होत असताना 'अमृतकाला'मध्येच जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपण पोहचलो आहोत. अन्य आघाड्यांवर आपली स्थिती काय आहे?
https://bhavbrahma.blogspot.com/2025/06/blog-post_13.html
#india #foreign #policy #diplomacy #operation #sindoor #pakistan #terrorism #narendra #modi