BhavBrahma
BhavBrahma
June 14, 2025 at 05:30 PM
नमस्कार, आज दिवसभरात फोन, एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक, मेसेंजर, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन अशा विविध माध्यमातून आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.🌹 खरोखरच मी अतिशय भाग्यवान आहे. आयुष्यात आपण नेमके काय कमावले आहे? हे यानिमित्ताने निदर्शनास आले. आपले आभार न मानता ऋणातच राहणे योग्य ठरेल. 🙏👍 आपला भावेश ब्राह्मणकर

Comments