BhavBrahma
BhavBrahma
June 20, 2025 at 12:32 AM
🔵 *युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया* बॉम्ब वर्षाव, मृत्यूचे तांडव, भयाची दहशत, क्रूरतेची छाया अशा अत्यंत भयावह स्थितीत असलेला पश्चिम आशिया आणखीनच अस्वस्थ झाला आहे. इस्त्राईलच्या गाझावरील हल्ल्यांनी माणुसकीला पार काळीमा फासली आहे. त्यात आता इस्त्राईलने इराणवर हल्ले चढविले आहेत. हे सारे ‘विनाशकाले विपरीत बुद्धि’ असेच आहे. https://bhavbrahma.blogspot.com/2025/06/blog-post_20.html #west #asia #war #middle #east #israel #iran #gaza #conflict #security #defence #america #usa
🙏 1

Comments