
BhavBrahma
June 20, 2025 at 01:39 AM
अभ्यासपूर्ण लेख.🙏 खरोखरच सगळ भयानक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या देशात किती सुखी आणि सुरक्षित आहोत.
पण फार कमी जणांना याची जाणीव आहे.🙏
- देवेंद्र बापट, उद्योजक, नाशिक