
eKapte
June 14, 2025 at 02:56 AM
माझे व्हिडिओ एन्टरटेन्मेंट चे नाहीत, कोणावर टीका करणारे नाहीत, influencer नाहीत, मोटिवेशनल स्पीकर सारखे तर अजिबात नाहीत,पण ज्याला जीवन जगण्यासाठी उद्योग हा मार्ग निवडायचा आहे त्याला भरपूर काही देणारे आहेत किंबहुना सगळं काही देणारे आहेत. मला माहिती आहे की उद्योगाकडे वळणारे लोक 5% सुद्धा नाहीत पण या लोकांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी भयानक कसरत करावी लागते आणि त्यांच्यासाठी माहितीचे व्हिडिओ बनवून मला आनंद मिळतो, TRP साठी बनवायचे असेल तर एन्टरटेन्मेंट अथवा motivational व्हिडिओ बनवता आले असते, 30 वर्षापासून ट्रेनर म्हणून काम करताना एवढे करणे तर मला खूप सोपे होते, पण आनंद त्यात नव्हता ज्यात TRP आहे त्यात होता जे या लोकांना मिळत नाही देण्यात आहे, म्हणून उद्योगाचा विचार आला की त्यांचा प्रवासावरील सर्व माहितीचे मी व्हिडिओ बनवतो मुळात या क्षेत्राकडे येणारे कमी आहेत,तर बघणारे, लाइक, शेअर, सबस्क्राईब करणारे कमीच असणार पण माझा आनंद माझ्याकडील देण्यात जास्त आहे. ©@eKapte®
www.youtube.com/@eKapte
👍
🙏
❤️
👌
💐
❤
31