Diva City, Thane District
Diva City, Thane District
June 18, 2025 at 12:59 PM
*Premium| Cyber Fraud : सायबर फसवणूक झालीच तर काय करायचे?* अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये अंदाजे ७० टक्के प्रकरणांमध्ये गेलेले पैसे परत मिळत नाहीत. उर्वरित सुमारे ३० टक्के प्रकरणात अंशतः ते पूर्ण रक्कम मिळते. तीही मिळवणे फार किचकट असते. हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आणि दुर्दैवाने फसवणूक झालीच तर नेमके काय करायचे, या मुद्द्यांचा परामर्श घेणारा हा लेख... https://www.esakal.com/sakal-money/cyber-fraud-security-guide-to-legal-financial-remedies-expert-explained

Comments