Diva City, Thane District
Diva City, Thane District
June 18, 2025 at 01:12 PM
मोफत टोल बाबत - उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या आजपासून सर्व छोटे, मोठे वारकरी सामनाचे ट्रक व वाहन यांना पूर्णतः टोल माफ असेल. कालावधी : दि. १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ घरुन निघण्यापूर्वी केवळ सदर पासची प्रिंट काढून जवळलील पोलीस स्टेशनकडून प्रभारी अधिकारी यांसकडून सही शिक्का घ्यावा. कोणतीही अडचण आल्यास ८४५१८२२७७२ यावर संपर्क करावा. आपल्या सेवेत पूर्णवेळ उपलब्ध आहोत. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना - ठाणे Toll Free GR Link - https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:f996f939-c8f5-410d-9995-380769d44268 Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde #eknathshinde #drshrikantshinde #akshaymaharajbhosale #tollfree #varkari #vechile #government #maharashtra #shivsena
Image from Diva City, Thane District: मोफत टोल बाबत  -   उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे स...

Comments