Diva City, Thane District
Diva City, Thane District
June 21, 2025 at 05:51 AM
*"उशिरा का होईना समाज कल्याण विभागाला जाग आली हे महत्त्वाचे...." विद्यार्थी जनजागृती ला सुरुवात तरी झाली...* वर्षानुवर्षे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांसाठी लढा दिला व आजही देत आहोत, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून महाविद्यालयांनी शासन माफ प्रवेश शुल्क स्वीकारून नये म्हणून वारंवार महाविद्यालय व प्रशासन यांच्याशी लढा दिला. याचा परिणाम म्हणून प्रशासन स्वतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आवाहन करत आहे ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. चालू वर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून जर फी घेतली तर विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा.‌ *ॲड. अमर लंकेश्वर* *रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद* 9766800163.
Image from Diva City, Thane District: *"उशिरा का होईना समाज कल्याण विभागाला जाग आली हे महत्त्वाचे...."  विद्...

Comments